आभाळ वाजलं धडाड धूम
वारा सुटला सू सू सू
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिला सो सो सो
पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभार जाऊन बुडली, बुडली
बोटीवर बसला बेडूक, बेडूक
तो ओरडला डराव-डुक, डराव-डुक
गीतकार: ग. दि. माडगुळकर संगीतकार: सुधीर फडके गायक: आशा भोसले चित्रपट: सुवासिनी (१९६१) |
घराघरावर रत्नतोरणेअवती भवती रम्य उपवनेत्यात रंगती नृत्य गायनेमृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी २
इक्ष्वाकू-कुल कीर्ती भूषणराजा दशरथ धर्मपरायणत्या नगरीचे करितो रक्षणगृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी ४
तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगामीतिन्ही लोकीचे सुख ये धामीएक उणे पण गृहस्थाश्रमीपुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी ६
राज्सौख्य ते सौख्य जनांचेएकाच चिंतन लक्ष मनांचेकाय काज या सौख्य-धनाचे?कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी? ८